निर्गम 17:11-12

निर्गम 17:11-12 AII25

तवय अस व्हयनं की मोशे आपला हात वर करे तवय इस्त्राएल लोकसनी सरशी व्हये अनी तो आपला हात खाल करे तवय अमालेकनी सरशी व्हये. मोशेना हात भरी वनात तवय त्यासनी एक दगड ठेवा अनं मोशे त्यावर बठना अनी अहरोन अनं हूर यासनी दोन्ही बाजुतीन मोशेना हातले टेका दिधा म्हणीसन सुर्य बुडापावत त्याना हात स्थिर राहिनात.

អាន निर्गम 17