1
निर्गम 13:21-22
Ahirani Bible, 2025
Aii25
त्यासनी रातदिन चालाले पाहिजे म्हणीसन परमेश्वरनी दिनले त्यासले वाट दखाडाले मेघस्तंभ अनी रातले प्रकाश देवाकरता अग्नीस्तंभ असा त्यासनापुढे ठेवात अनी त्या त्यासनापुढे चालेत. दिवसले मेघस्तंभ अनी रातले अग्नीस्तंभ ह्या कधीच लोकसपाईन दूर व्हयनात नही.
ប្រៀបធៀប
រុករក निर्गम 13:21-22
2
निर्गम 13:17
फारोनी लोकसले जाऊ दिधं तवय पलिष्टी लोकसना देशमातीन वाट जोडीनी व्हती तरीबी देवनी त्यासले ती वाटतीन जाऊ दिध नही, कारण युध्द करनं पडी यानी भितीतीन या लोकं परत मिसर देशमा जातीन अस परमेश्वरले वाटनं.
រុករក निर्गम 13:17
3
निर्गम 13:18
म्हणीसन फेरा लिसन रानमातील वाटघाई त्यानी त्यासले तांबडा समुद्रकडे लई गया; इस्त्राएल लोकं मिसरमातीन सशस्त्र व्हईसन बाहेर निंघेल व्हतात.
រុករក निर्गम 13:18
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ