तुमना लेकरंबाळ तुमले ईचारतीन की, ‘या उपासनाना अर्थ काय?’ तवय तुम्हीन सांगा कि, हावु परमेश्वरना वल्हांडणना यज्ञ शे, त्यानी मिसरी लोकसले मारं अनी आपला घरसना बचाव करा ती येळले तो इस्त्राएल लोकसना घरं वलांडीन गया.” हाई ऐकीसन लोकसनी गुडघावर ईसन उपासना करी.