तवय पेत्र बोलना, हनन्या, सैताननी तुना मनमा हाई गोष्ट का बरं घाली देयल शे की, तु पवित्र आत्मानासंगे लबाडी करानं अनी जमीनना किम्मतमातीन काही भाग मांगे ठेई लेवाना? जोपावत जमीन ईकायेल नव्हती तवय ती तुनीच नव्हती का? अनी ईकाई जावावर बी तीनी किंमत तुनाजोडे नव्हती का? तु आपला मनमा अस कराना ईचार का बरं करा? तु माणुसनासंगे नही तर देवनासंगे लबाडी करेल शे! हाई शब्द ऐकीसन हनन्या खाल पडना अनी जिव सोडी दिधा, हाई सर्व ऐकणारासले भलती भिती वाटनी.