प्रेषित 5:38-39

प्रेषित 5:38-39 AII25

म्हणीसन मी तुमले सांगस, आते ह्या माणसंविरूध्द काहीच करू नका; त्यासले सोडी द्या! कारण जर हाई योजना अनं हाई काम मनुष्यकडतीन व्हई तर नष्ट व्हई जाई. पण जर हाई देवकडतीन व्हई तर तुमनाघाई नष्ट व्हवाऊ नही; मात्र तुम्हीन देवना विरोधी ठरशात! तवय त्यासनी त्यानं बोलणं मान्य करं.