1
२ करिंथ 6:14
Ahirani Bible, 2025
Aii25
तुम्हीन अईश्वासीससंगे जाईन त्यासनामा मिसळी जावु नका, कारण धर्म अनी अधर्म यासनी भागीदारी कशी व्हई? उजेड अनी अंधार या कशा एकत्र व्हतीन?
ប្រៀបធៀប
រុករក २ करिंथ 6:14
2
२ करिंथ 6:16
देवना मंदिरना मुर्तिसंगे मेळ कसा बशी? आपण सदाजिवत देवना मंदिर शेतस; देवनी अस सांगेल शे की, “मी त्यानामा ऱ्हासु अनी चालसु; मी त्यासना देव व्हसु अनी त्या मना लोके व्हतीन.”
រុករក २ करिंथ 6:16
3
२ करिंथ 6:17-18
यामुये त्यामातीन निंघा अनी येगळा व्हा, अस प्रभु म्हणस, अनी अशुध्द वस्तुले हात लावु नका; म्हणजे मी तुमले स्विकारसु; अनी मी तुमले बाप असा व्हसु अनी तुम्हीन माले पोर अनी पोऱ्या असा व्हशात, अस सर्वसत्ताधारी प्रभु म्हणस.
រុករក २ करिंथ 6:17-18
4
२ करिंथ 6:15
ख्रिस्तनं सैतानसंगे कसं एकमत व्हई? ईश्वास ठेवणार अनी ईश्वास नही ठेवणार ह्या कशा काय जोडीदार व्हतीन.
រុករក २ करिंथ 6:15
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ