२ करिंथ 6:17-18

२ करिंथ 6:17-18 AII25

यामुये त्यामातीन निंघा अनी येगळा व्हा, अस प्रभु म्हणस, अनी अशुध्द वस्तुले हात लावु नका; म्हणजे मी तुमले स्विकारसु; अनी मी तुमले बाप असा व्हसु अनी तुम्हीन माले पोर अनी पोऱ्या असा व्हशात, अस सर्वसत्ताधारी प्रभु म्हणस.