1
१ पेत्र 5:7
Ahirani Bible, 2025
Aii25
त्यानावर तुम्हीन आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमनी काळजी लेस.
ប្រៀបធៀប
រុករក १ पेत्र 5:7
2
१ पेत्र 5:10
तुम्हीन थोडा येळ दुःख सहन करानंतर, आपला सार्वकालिक गौरवमा येवाले पाहिजे म्हणीसन ज्यानी ख्रिस्तमा तुमले पाचारण करं तो सर्व कृपाना देव स्वतः तुमले पुर्ण, भक्कम अनं प्रबळ करी.
រុករក १ पेत्र 5:10
3
१ पेत्र 5:8-9
सावध रहा, जागे रहा; तुमना शत्रु सैतान हाऊ गर्जना करनारा सिंहनामायक कोणले खावानं हाई शोधस फिरस; त्याना विरूध्द ईश्वासमा भक्कम ऱ्हा अनी त्याना सामना करा; जगमाधला बाकीना ईश्वासणारासले ह्याच दुःख ठरायेलप्रमाणे व्हई राहिनात हाई ध्यानमा राहु द्या.
រុករក १ पेत्र 5:8-9
4
१ पेत्र 5:6
यामुये देवना पराक्रमी हातसखाल नम्र व्हा यानाकरता की त्यानी योग्य येळले तुमले उंच कराले पाहिजे.
រុករក १ पेत्र 5:6
5
१ पेत्र 5:5
तसच तरूणसवनं, वडीलसना अधीन रहा, अनी एकमेकसनी सेवा कराकरता तुम्हीन सर्वजण नम्रपणाना कमरबंद बांधा; कारण “देव गर्विष्ठसना विरोध करस, अनी नम्र लोकसवर कृपा करस.”
រុករក १ पेत्र 5:5
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ