YouVersion Logo
Search Icon

फिलिप्पैकरांस पत्र 2:4-5

फिलिप्पैकरांस पत्र 2:4-5 MARVBSI

तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्‍यांचेही पाहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो