तुम्हीन तर आपला शत्रुवर प्रिती करा, त्यासनं चांगलं करा; उधार दिसन परत भेटानी आशा करू नका; म्हणजे तुमनं प्रतिफळ मोठं व्हई, अनी तुम्हीन परमप्रधान देवना पुत्र व्हशात; कारण तो स्वतः ज्या उपकारी नहीत अनी दुष्ट शेतस त्यासनावर बी उपकार करस.
लूक 6:35
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ