तिताले पत्र 1

1
1पौल कडतीन जो परमेश्वरना सेवक अनी येशु ख्रिस्तना प्रेषित शे, देवना निवडेल लोकसना ईश्वास अनी त्या सत्यना वळखना समान ज्या भक्तीनामायक शेतस 2त्या सार्वकालिक जिवननी आशा, जीनं वचन देवनी कायम देयल शे, तो कधीच खोटं बोलस नही. 3पण योग्य येळले मी आपला प्रचारना द्वारा दखाडेल शे, जो आपले तारण देनारा देवनामायक माले सोपेल शे.
4 # २ करिंथ ८:२३; गलती २:३; २ तिमथ्य ४:१० तितसना नावमा, जो ईश्वासना ईचारसमा मना खरा पोऱ्या शे; देवबापकडतीन अनं ख्रिस्त येशु आपला तारणारा यानापाईन कृपा अनी शांती असो.
वडीलसनी निवडणुक
5मी तुले क्रेत गावमा यानाकरता ठेई येल व्हतु की, तु अपुऱ्या राहेल गोष्टीसनी व्यवस्था कराले पाहिजे अनी मी तुले आज्ञा करेलप्रमाणे तु प्रत्येक नगरमा वडील लोकसले नेमाले पाहिजे 6#१ तिमथ्य ३:२-७ज्याले नेमाणं शे त्यानामा दोष नही अनी तो एक बाईना पती ऱ्हावाले पाहिजे; त्याना पोऱ्या ईश्वास ठेवणारा पाहिजे त्यासनावर बेतालपणाना आरोप नको ऱ्हावाले पाहिजे अनी त्यासले आवरता येवाऊत नही असा नही पाहिजेत. 7अध्यक्ष हाऊ देवना कारभारी शे म्हणीसन त्यानामा दोष ऱ्हावाले नको तो संतापी, दारू पेणारा, मारका, बईमानितीन पैसा कमाडणारा नको पाहिजे. 8तर पाहूणचार करनारा, चांगल्या गोष्टीसनी आवड धरणारा, मर्यादाशील, नितीमान, पवित्र, संयमी, 9अनी देयल शिक्षणप्रमाणे जे ईश्वसनीय वचन त्याले धरीन राहणारा असा पाहिजे; ह्याकरता की, त्यानी सुशिक्षणतीन बोध कराले उलट बोलणारासनं तोंड बंद कराले समर्थ व्हवाले पाहिजे.
10कारण जिव्वर येणारं अनं बिनकामनं बोलणारा अनी फसवणारा बराच लोक शेतस; त्यामा विशेष करीसन सुंता व्हयेलसपैकी शेतस; 11त्यासनं तोंड बंद कराले पाहिजे; जे शिकाडाले नको ते अनितीतिन पैसा मिळावाकरता शिकाडीन त्या सर्व घराणाना ईश्वासना नाश करतस. 12त्या लोकसमातीन त्यासनाच कोणी एक संदेष्टा सांगस, “क्रेतीय कायम खोटारडा, दुष्ट पशु, आळशी अनं खादाड राहतस.” 13हाई साक्ष खरी शे; म्हणीन कडकपणतीन त्यासले दोष लाईन चेतावणी देत ऱ्हाय कारण त्या ईश्वासमा पक्का व्हई जावाले पाहिजे, 14याकरता की, त्यासनी यहूदीसन्या गोष्टी अनी सत्यपाईन बहकेल माणससण्या आज्ञासकडे ध्यान न देता ईश्वासमा खंबीर व्हवाले पाहीजे. 15शुध्द लोकसले सर्वकाही शुध्द शे, पण विटाळेल अनं ईश्वास नही ठेवणारा यासले काहीच शुध्द नही; त्यासनी बुध्दी अनं विवेकभाव विटाळेल शे. 16आपण देवले वळखतस अस त्या बोलीन दखाडतस; पण कृतीतीन त्याले नाकरतस त्या अमंगळ, आज्ञाभंग अनं प्रत्येक चांगला कामले नालायक शेतस.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

तिताले पत्र 1: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល