रोम 6:1-2

रोम 6:1-2 AII25

तर आते आपन काय सांगानं? देवनी कृपा जास्त व्हवाले पाहिजे म्हणीन आपन पापमाच ऱ्हावानं का? कधीच नही! आपन ज्या पापले मरनुत, तर त्यानामा यानापुढं कसं राहसुत?