रोम 4:16
रोम 4:16 AII25
अनी म्हणीन हाई वचन ईश्वासनाद्वारा देयल शे अनी हाई देवना विनामुल्य देयल दान शे; ते यानाकरता की, नियमशास्त्र पाळणारा ज्या शेतस त्यासलेच ते पाहिजे असं नही. पन अब्राहामना ईश्वासमुये ज्या शेतस त्यासले बी म्हणजे सर्वा संतानले ते दान खात्रीमा मिळाले पाहिजे. तो आपला सर्वासना आत्मिक पिता शे.