रोम 12

12
देवना सेवामाधलं जिवन
1म्हणीन भाऊ अनं बहिणीसवन, देवनी दया धरीसन, मी तुमले ईनंती करस की, तुम्हीन आपला शरिरले पवित्र अनं देवले संतोष देणारा जिवत ग्रहणीय यज्ञ म्हणीन समर्पण करानं; हाई तुमनी आध्यात्मिक सेवा शे. 2देवनी उत्तम ग्रहणीय अनं परीपुर्ण ईच्छा काय शे, हाई तुम्हीन समजी लेवानं, म्हणीन हाई जगनासंगे समरूप व्हवानं नही, तर आपला मनना नविनकरणमा स्वतःना रूपांतर होऊ द्या;
3कारण माले देयल कृपानामुये मी तुमनामधला प्रत्येक जणसले सांगस की, त्यानी स्वतःला योग्यतापेक्षा अधिक मानानं नही, तर देवनी प्रत्येकले वाटी देयल ईश्वासना परिमानानुसार मर्यादमा स्वतःले मानानं. 4#१ करिंथ १२:१२कारण जसं आपलाले एक शरीर राहीसन त्यामा बराच अवयव शेतस, तरी पण त्या सर्वा अवयवसना काम एकच नही, 5तसं आपण बराच राहीसन ख्रिस्तमा एक शरीर शेतस; अनी आपण सर्वाजण एकमेकसना अवयव शेतस. 6#१ करिंथ १२:४-११पण आपलाले प्राप्त व्हयेल कृपादानप्रमाणे आपलाले वेगवेगळा कृपादान शेतस, जर ते संदेश सांगानं राहिनं तर ईश्वासना प्रमानमा आपण संदेश सांगानं. 7सेवा करानं ऱ्हाईनं तर सेवा करामा तत्पर रावानं; जो शिकाडस त्यानी शिकाडामा 8किंवा बोध करनारानी बोध करामा तत्पर रावानं; जो दान देस त्यानी उदारतातीन देवानं; जो कारभार चालाडस त्यानी तत्परमा कारभार चालावानं, जो दया करस त्यानी संतोषमा दया करानं.
9प्रितीमा ढोंग नको; वाईट पाईन दूर रहा; चांगला शे त्याले बिलगी रावानं; 10बंधुसना प्रितीमा एकमेकससंगे सहनशील दखाडा, तुम्हीन प्रत्येकजण दूसरासले आदर दिसन आपलापेक्षा मोठं माना; 11काममा आळशी न राहता आत्मामा उत्सुक रावा; प्रभुनी सेवा करा; 12आशामा आनंद करनारा; संकटमा धीर धरणारा; प्रार्थनामा तत्पर रावानं; 13पवित्र जणसना गरजा पुर्ण करा; आतिथ्य करामा तत्पर रावानं. 14#मत्तय ५:४४; लूक ६:२८तुमना छळ करनारासले आशिर्वाद द्या; आशिर्वादच द्या, शाप देवानं नही. 15आनंद करनारासंगे आनंद करा, अनी शोक करनारासंगे शोक करानं. 16एकमेकसंगे एकमनना व्हा, मोठमोठल्या गोष्टीवर ईश्वास ठेवानं नही, तर लिन वृत्तीना लोकसना सहवास करा. स्वतःले शहाणं समजानं नही. 17वाईटना बद्दल वाईट अस कोणी फेड करानी नही. सर्वा लोकसना दृष्टीनासमोर चांगला त्या गोष्टीवर ध्यान ठेवा. 18शक्य राहिनं तर सर्वा लोकसंगे तुमनाकडीन जेवढं व्हई तेवढं शांतीमा राहा. 19प्रिय भाऊ अनं बहिणीसवन, तुम्हीन सुड लेवानं नही, तर देवना क्रोधले वाट द्या; कारण अस शास्त्रलेखमा लिखेल शे की, “सूड लेवानं मनाकडे शे, मी फेड करसु,” अस प्रभु सांगस. 20पण जर तुना वैरी भूक्या व्हई तर त्याले खावाले दे; तिश्या व्हई तर त्याले पेवाले दे; कारण अस करावर त्याले लाज वाटी. 21वाईटमा जिकाई जाऊ नको; चांगलाघाई वाईटले जिक.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

रोम 12: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល