प्रकटीकरण 6:14-15

प्रकटीकरण 6:14-15 AII25

एखादं पुस्तकं गुंडाळतस तसं आकाश गुंडाळाईन निंघी गयं अनी सर्व डोंगर अनं बेट आपआपला जागावरतीन सरकणात. पृथ्वीवरला राजा अनं मोठा अधिकारी, सरदार, श्रीमंत अनं ताकदवान लोक, अनी बाकीना सर्व लोके, सर्व दास अनं सर्व स्वतंत्र लोकं, गुहासमा अनं डोंगरामाधला खडकसमा दपनात