प्रकटीकरण 4:8
प्रकटीकरण 4:8 AII25
त्या चारी बी प्राणीसले प्रत्येकी सहा, सहा, पंख व्हतात त्या प्राणी मांगतीन अनं पुढतीन पुरा डोयासनी भरेल व्हतात, अनी, “पवित्र, पवित्र, पवित्र, जो व्हता, जो शे, अनं जो येणार शे तो सर्वसमर्थ प्रभु देव” असा त्या रातदिन म्हणतस, त्या कधीच थांबतस नही.