प्रकटीकरण 3:17

प्रकटीकरण 3:17 AII25

मी श्रीमंत शे, मी धन मिळायेल शे, अनं माले काही कमी नही अस तु म्हणस; पण तू कष्टी, दीन, दरीद्री, आंधया अनं उघडावाघडा शे, हाई तुले कळस नही.