प्रकटीकरण 14:6

प्रकटीकरण 14:6 AII25

नंतर मी दुसरा एक देवदूत वर हवामा उंच उडतांना दखा, त्यानाजोडे पृथ्वीवर राहणारा लोक म्हणजे प्रत्येक लोक, जमात, भाषा अनं राष्ट्र यासले सांगाले सार्वकालिक सुवार्ता व्हती.