प्रकटीकरण 12:3-4

प्रकटीकरण 12:3-4 AII25

आकाशमा दुसरं एक रहस्यमय चिन्ह दखायनं; दखा, एक मोठा लाल अजगर दखायना, त्याले सात डोका अनं दहा शिंगं व्हतात, अनी त्याना डोकवर सात मुकुट व्हतात. त्याना शेपटीघाई आकाशमाधला तारासना एक तृतीयांश तारा वढी लिधात अनं त्या पृथ्वीवर फेकात. अनी ती बाई बाळले जन्म दि तवय तिनं बाळ खाई टाकाले पाहिजे म्हणीन तो अजगर त्या बाईपुढे उभा राहीना.