प्रकटीकरण 12:14-16
प्रकटीकरण 12:14-16 AII25
त्या बाईनी आपला जागावर वाळवंटमा उडी जावानं म्हणीन तिले मोठा गरूडना दोन पंख देवामा येल व्हतात; तठे साडेतीन वरीस अजगरपाईन सुरक्षित राहिन तिनं पोषण व्हवाणं व्हतं, मंग त्या बाईनी वाही जावाले पाहिजे म्हणीन त्या अजगरनी तिनामांगतीन नदीनामायक पाणीना प्रवाह आपला तोंडमातीन सोडा. पण बाईले पृथ्वीनी मदत करी; तिनी आपलं तोंड उघडीन अजगरनी आपला तोंडमातीन सोडेल नदी गिळी टाकी.