प्रकटीकरण 10
10
देवदूत अनं धाकली गुंडाळी
1मी आखो एक सामर्थ्यशाली देवदूत स्वर्गमातीन खाली उतरतांना दखा; तो ढगसले पांघरेल अनं त्याना डोकावर मेघधनुष्य व्हता, त्याना चेहरा सूर्यनामायक, अनं त्याना पाय आगना खांब मायक व्हतात; 2त्याना हातमा उघडेल एक धाकलं गुंडाळी व्हती; त्यानी आपला उजवा पाय समुद्रवर अनं डावा पाय जमीनवर ठेवा, 3तो सिंहसना गर्जननामायक जोरमा वरडना; तवय सात मेघगर्जनासनी उत्तर दिधं. 4त्या सात मेघगर्जनासनी उत्तर दिधं तवय मी लिखणार व्हतु; इतलामा स्वर्गमातीन व्हयेल आवाज मी ऐका, तो बोलना; सात गर्जनासनी जे सांगं ते गुप्त ठेव, ते लिखु नको.
5ज्या देवदूतले समुद्रवर अनं जमीनवर उभं राहेल मी दखं, त्यानी आपला उजवा हात स्वर्गकडे वर करीसन, 6जो युगानुयुग जिवत शे, ज्यानी आकाश अनं त्यामा जे शे, पृथ्वी अनं तिनावर जे शे ते, अनी समुद्र अनं त्यामा जे शे ते उत्पन्न करं, त्याना नावनी शपथ वाहीन सांगं, “आखो येळ लागाव नही! 7जवय सातवा देवदूत कर्णा वाजाडी, तवय देव त्यानी गुप्त योजना आपला दास, संदेष्टा यासले सांगेल व्हतं ते पुर्ण व्हई.”
8स्वर्गमातीन व्हयेल जो आवाज परत मी ऐकेल व्हता तो मनासंगे परत बोलतांना मी ऐका; तो बोलना, “जा अनं समुद्रवर अनं जमीनवर उभा राहेल देवदूतना हातमाधलं गुंडाळी जाईन ले.”
9तवय मी त्या देवदूतकडे जाईन, ती धाकली गुंडाळी माले दे अस सांगं, तो माले बोलना, “हाई ले अनी खाई टाक; हाई तुनं पोट कडू करी टाकी पण तुना तोंडमा ते मधनामायक गोड लागी.”
10तवय मी देवदूतना हातमातीन ती धाकली गुंडाळी लिधं अनं खाई टाकं; ती मना तोंडमा मधनामायक गोड लागनं, तरी ते खावानंतर मनं पोट कडू व्हयनं. 11तवय त्या माले बोलनात, “बराच राष्ट्र, लोके, भाषा अनं राजा यासनाबद्दल तू परत संदेश देवालेच पाहिजे.”
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
प्रकटीकरण 10: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: