मत्तय 28:12-15
मत्तय 28:12-15 AII25
तवय त्यासनी अनं वडील लोकसनी मिळीन योजना बनाडी अनी पहारेकरीसले बराच चांदीनां शिक्का दिधात अनी सांगं की, “आम्हीन झोपेल व्हतुत तवय त्याना शिष्यसनी रातले ईसन त्याले चोरी लई गयात, अस सांगा अनी सुबेदारना कानवर हाई गोष्ट गई तर आम्हीन त्याले समजाडीन तुमले चितांमुक्त करसुत.” मंग त्यासनी चांदीना शिक्का लिसन त्यासले जश सांगेल व्हतं तसच करं, अनी हाई गोष्ट यहूदी लोकसमा पसरनी, अनी आजपावत तशीच चालु शे.