लूक 8:24

लूक 8:24 AII25

तवय त्या येशुजोडे ईसन त्याले जागं करीसन बोलनात, “प्रभु, प्रभु! आपण बुडी राहीनुत!” तवय त्यानी ऊठीसन वाराले अनं ऊठनारा लाटासले धमकाडं; मंग त्या बंद व्हईन शांत व्हयनात.