लूक 7:7-9
लूक 7:7-9 AII25
यामुये तुमनाकडे येवाकरता मी स्वतःले योग्य समजंनु नही; म्हणीन एक शब्द बोला म्हणजे मना सेवक बरा व्हई. कारण मी बी अधिकारी शे, अनी मना हातखाल शिपाई शेतस; मी एकले सांगस, ‘जा!’ तर तो जास; एकले ‘ये!’ म्हणं ये तो येस; अनी मी मना सेवकले जे बी कराले लावस तर तो ते करस.” या गोष्टी ऐकीन येशुले त्यानं आश्चर्य वाटनं; अनी तो वळीन त्यानामांगे चालनारा लोकसनी गर्दिले बोलना, मी तुमले सांगस, एवढा ईश्वास इस्त्राएलमा बी माले दखायना नही!