लूक 5:5-6

लूक 5:5-6 AII25

शिमोन त्याले बोलना, “हे प्रभु, आम्हीन पुरी रात भलतं काम करं पण काहीच भेटणं नही, तरी तु सांगस म्हणीन मी जाळं टाकस.” मंग त्यानी तसं करावर मासासना मोठा घोळका जाळामा सापडना अनी त्यासनं जाळं फाटाले लागनं.