लूक 4:9-12

लूक 4:9-12 AII25

नंतर सैताननी येशुले यरूशलेममा लई जाईन मंदिरना शेंडावर उभं करीसन सांगं, “जर तु देवना पोऱ्या व्हशी तर आठेन खाल उडी टाक.” कारण शास्त्रलेखमा अस लिखेल शे की, “तुनं रक्षण कराकरता देव आपला स्वर्गदूतसले तुनाबद्दल आज्ञा दि.” अनी अस बी सांगेल शे की, तुना पायसले दगडनी ठेच लागाले नको म्हणीन त्या तुले हातवर संभाळतीन. येशुनी त्याले उत्तर दिधं की, “प्रभु जो तुना देव त्यानी परिक्षा दखु नको, अस शास्त्रमा लिखेल शे.”