लूक 4:5-8

लूक 4:5-8 AII25

मंग सैताननी त्याले वर लई जाईसन जगमाधला सर्वा राज्य एक क्षणमा दखाडात. “अनी सैतान त्याले बोलना, पुरा अधिकार अनं यानं वैभव मी तुले दिसु, कारण हाई सर्व माले सोपी देयल शे, अनं मना मनले वाटस त्याले मी हाई देस. जर तु माले नमन करशी तर हाई सर्व तुनं व्हई जाई.” येशुनी त्याले उत्तर दिधं, “परमेश्वर तुना देव यानी भक्ती कर, अनी फक्त त्यानीच सेवा कर, अस शास्त्रमा लिखेल शे!”