लूक 4:18-19
लूक 4:18-19 AII25
“प्रभुना आत्मा मनावर येल शे, कारण गरीबसले सुवार्ता सांगाकरता त्यानी मना अभिषेक करा; धरी लई जायलसनी सुटका, अनं आंधयासले दृष्टी देवाकरता, ठेचायलसले मोकळं कराकरता, अनी प्रभुना येवाना येळनी घोषणा कराकरता देवनी माले धाडेल शे.”