लूक 17:1-2

लूक 17:1-2 AII25

मंग येशुनी शिष्यसले सांगं, पाप व्हवावं नही अशक्य शे; पण ज्यानापाईन त्या येतस त्यासना धिक्कार असो! जो ह्या धाकलासपैकी एखादाले जरी पाप कराले प्रवृत्त करस, तर त्याना गळामा जातानी मोठी तळी बांधीन त्याले समुद्रमा टाकी देवानं हाई त्यानाकरता चांगलं शे.