लेवीय 2
2
अन्नार्पण
1ज्या कोणी परमेश्वरले अन्नार्पण करानं व्हई तर त्यानी मैदाना अर्पण करानं. त्यानावर तेल टाकीसन लोबान ठेवानं. 2त्यानी ते अहरोना पोर्या ज्या सेवक शेतस त्यानाकडे आनानं. त्यामाईन मुठ भरीसन मैदा, तेल अनं सर्वा लोबान संगे आणीसन सेवकसनी स्मारकभाग म्हणीसन त्याना वेदीवर भेट करानं. 3अर्पण माईन जे काही उरी ते अहरोना अनं त्याना पोर्यासना व्हई; हाई उरेल भेट परमेश्वरले नवस करानं जी भेट हवन त्यामासला परम पवित्र शे. 4भट्टीमा भाजेल अर्पण करानं व्हईते ते तेलमा मळेल मयदान्या बेखमीर भाकरी नाहीते तेलमा चोपडेल बेखमीर चानक्या राहावाले पाहीजे. 5तवामां भाजेल भेट करानं व्हई ते तेलघाई मळीसनी बेखमीर मयदानं ऱ्हावाले पाहीजे. 6त्याना दाखला दाखली तुकडा करीसनी त्यानावर तेल टाकानं, हयाले अन्नार्पण म्हणतस. 7कढाईमा तळेल अर्पण करानं व्हई ते बी तेलघाई मळीसनी बेखमीर मैदानं ऱ्हावाले पाहीजे. 8हाई पध्दतमां अर्पण लयी येवानं; ते परमेश्वरना देखत आणानं, सेवकसकडे आणानं. त्यानानंतर सेवक ते वेदीनाजोडे लई जाई. 9सेकवकसनी अर्पण माईन स्मारकभाग काडीसनी त्याना वेदीवर होम करानं. तवय ते परमेश्वरना करता सुवासिक भेट व्हई. 10अर्पण माईन जे काही उरी ते अहरोनना अनं त्याना पोर्यासना व्हई, हाई उरेल परमेश्वरले नवस करानं जे भेट त्यामासला परम पवित्र शे. 11परमेश्वरले अर्पण करेल कोणते भी अर्पणमाईन खमीर ऱ्हावाले नही पाहीजे, खमीर नाहिते मध हयाना अग्नीमा हवन करीसनी ते परमेश्वरले अर्पण करानं नही. 12पहिला फळ म्हणीसनी त्याना अर्पण परमेश्वरले करानं; पण ते सुवासिक हवन म्हणीसनी वेदीवर अर्पण करानं नही. 13तू बनाडशी त्या सर्वा अर्पण मिठघाई चवदार बनाडानं; तू आपले देवनीसंगे करेल करारनं मिठ आपले अर्पणमा घालाले चुकानं नही. तुना सर्वा अर्पण मिठना ऱ्हावाले पाहीजे. 14परमेश्वरनी करता तु अर्पण म्हणीसनी पहिला पिक अर्पण करशी तवय ईस्तववर भाजेल हीरवा कनससना दाना; म्हणजे हिरव्या कनससले चोळीसनी काढेल उंब्या पहिला पिक अर्पण म्हणीसनी लय; 15त्यानावर तेल टाक अनं लोबान ठेव; हयाले म्हणतस अन्नार्पण. 16चोळीनी काढेल दाना अनं तेल यानामाईन जरासा अनं सर्वा लोबान स्मारकभाग म्हणीसनी सेवकसनी जाळनं; हाई परमेश्वरनी करता हवन शे.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
लेवीय 2: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង
ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: