यहुदानं पत्र 1
1
1 #
मत्तय १३:५५; मार्क ६:३ देवपिताले प्रिय असा आवडणारा अनी येशु ख्रिस्त यानाकरता सर्व ठिकानना निवडेल असा लोकसले येशु ख्रिस्तना दास अनं याकोबना बंधु यहूदा यानाकडीन हाई पत्र शे, 2देवनी दया, शांती, अनं प्रिती हाई तुमले भरपुर प्राप्त होवो.
खोटा शिक्षक
3प्रियसवन, जवय मी तुमले त्या तारणना बारामा लिखामा जास्त श्रम कराना प्रयत्न करी राहिंतु, जेनामा आम्ही सगळा भागीदार शेतस; मी तुमले हाई समजावाना खास समज देस की त्या ईश्वासकरता पुरा प्रयत्न करा जो पवित्र लोकासले एकच सर्वकाळकरता सोपामा येल व्हता 4हाई सांगानं कारण की, तुमनामा सुरवातमा शिक्षा व्हयेल बराच लोके चोरीसन मजार येल शेतस; या लोकसनी शिक्षाबद्दल संदेष्टासनी पहिलेच भविष्यवाणी करेल व्हती. त्या देवना भय नही धरनारा लोके आपलामा ईसन देवनी कृपाले बदलीन तिले कामातुरपनानं स्वरूप आनतस; अनी आपला एकच स्वामी अनं प्रभु येशु ख्रिस्त ह्याले त्या नाकारतस.
5तुमले हाई सर्व माहित शे, तरी तुमले ह्यानी आठवण करी देवानी अशी मनी ईच्छा शे; ते हाई शे की, प्रभुनी मिसर देशमाईन इस्त्राएल लोकसले सांभाळीसन बाहेर काढी आना अनी ज्या ईश्वासहिन व्हतात त्यासना नाश करा;
6अनी ज्या देवदूतनी आपलाले देयल अधिकार नही राखता सोडी दिधात, त्यासले त्यानी कायमना बंधनमा, दखास नही असा अंधारमा न्यायना दिनकरता राखीन ठेवं. 7त्यानामायकच सदोम अनं गमोरा अनी त्यासना आजुबाजूना शहर यासनी त्यासनामायक वेगया शरिरसना संगे जारकर्म करा, म्हणीसन ती नगरे सार्वकालिकना अग्नीना शिक्षाकरता असा पुरावासहित पुढे दृष्टांत म्हणीन ठेयल शेतस.
8तसाच ह्या स्वप्न दखणारा त्यासना शरिरसले विटाळतस, अनी दुसरीकडे प्रभुत्व नाकारतस अनं निवडेलसनी निंदा करतस.
9 #
प्रकटीकरण १२:७
मुख्य देवदूत मिखाएल ह्यानी जवय मोशेना शरिरनाबद्ल सैतानले विरोध करीसन त्यानासंगे वाद करा, तवय त्याले दोषी ठेईन त्याले धमकाडाले धजना नही; तर “प्रभु तुले धमकाडो” एवढंच बोलना. 10म्हणजे ज्या गोष्टी त्यासले समजस नही त्यासनी ह्या निंदा करतस अनी ज्या गोष्टी बुध्दीहिन जनावरसना मायक यासले समजतस त्यासनाद्वारा या आपला नाश करी लेतस. 11त्यासनी कितली दुर्दशा व्हई! कारण त्या काईनना मार्गमा चालतस, धनकरता बलामना भ्रांती मार्गमा त्या घुसनात अनी कोरहानामायक बंड करीसन त्यासनी आपला नाश करी लिधा.
12त्या तुमनासोबत नुसता खातस पितस तवय त्या तुमना प्रिती भोजनमा झाकायल खडानामायक शेतस; त्या मेंढपाळ ऱ्हाईसन बी स्वतःच नुसता चरत ऱ्हातस; त्या वाराघाई वाही जायेल बिनकामना ढग, हेमंत ऋतुमाधला बिनफयना, मुयासकट उपटेल, अनं दोनदांव मरी जायेल झाडं, असा शेतस; 13त्या लज्जारूपी फेस दखावनारा समुद्रना विक्राळ लाटासनामायक, अनी भ्रमण करत फिरनारा तारा, यासनामायक शेतस; त्यासनाकरता देवनी दखास नही असा कायमना अंधार सर्वकाळ राखी ठेयल शे. 14आदामपाईन सातवा पुरूष हनोख यानी त्यासले त्यासनाबद्ल अशी भविष्यवाणी करेल शे की, दखा, सर्वासना न्यायनिवाडा कराकरता प्रभु आपला लाखो पवित्र जणनासंगे ई.
15भक्तीहिन लोकसनी अभक्तीमा करेल आपला सर्व भक्तीहिन कृत्यसवरीन अनी ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तीहिन पापी लोकसनी त्यानाविरूध्द सांगं, त्यानावरीन त्यासले दोषी ठराई.
16त्या लोके कुरकुर करनारा, असमाधानी अनं वासना अधीन व्हयेल शेतस; तोंडघाई त्या बडाई मारतस; अनं लाभ व्हवाकरता त्या तोंडघाई पुजा करतस.
चेतावणी अनी आदेश
17पण प्रियजनहो, तुम्हीन तर आपला प्रभु येशु ख्रिस्तना प्रेषितसनी सांगेल वचननी आठवण ठेवा; 18#२ पेत्र ३:३त्या तुमले अस सांगत राहेत की, शेवटना काळमा आपला वासनाना मायक चालनारा अभक्तिहीन माणसे निंघतीन.
19त्या फुट पाडनारा, देहबुध्दीना, ज्यासले देवना आत्मा नही असा त्या शेतस. 20पण मना प्रिय लोकसवन, तुम्हीन तर आपला परमपवित्र ईश्वासमा स्वतःनी रचना करा; पवित्र आत्माना सामर्थ्यतीन प्रार्थना करा, 21सार्वकालिक जिवनकरता आपला प्रभु येशु ख्रिस्तनी दयेनी वाट दखा, अनी आपलाले देवनी प्रितीमा राखा. 22ज्या बराचजन संशयमा शेतस त्यासनावर दया करा, 23त्यासले नरक अग्नीमाईन ओढीसन त्यासनं तारण करा, अनी बराचजनसवर भ्याईसन दया करा. पण शरीरघाई मळेल त्यासना कपडासना बी व्देष कराना.
24तुमले नाश व्हवापाईन राखाले अनी आपला ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष अस उल्लासमा उभा कराले जो समर्थ शे,
25असा एकच उध्दारक एकच देवले, येशु ख्रिस्त आपला प्रभु यानाद्वारे गौरव, महिमा, पराक्रम अनं अधिकार हाई युगना सुरवात पाईन, आते अनं युगानुयुग शेतस. आमेन.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
यहुदानं पत्र 1: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: