योहान 8:10-11

योहान 8:10-11 AII25

नंतर येशु सिधा उभा राहीना अनी ती बाईले बोलना, “बाई, तुले दोष देणारा त्या कोठे शेतस? तुनाकरता कोणी दंड ठरावा नही का?” ती बोलनी, “प्रभुजी, कोणीच नही” तवय येशु तिले बोलना, “मी बी तुनाकरता दंड ठरावस नही, जाय, पण यापुढे पाप करू नको.”