योहान 7

7
येशु अनी त्याना भाऊ
1यानंतर, येशु गालीलमा फिरना; यहूदी लोके त्याले माराले दखी राहींतात, म्हणीन त्याले यहूदीयामा फिरावं अस वाटनं नही. 2यहूदीसना सण म्हणजे मंडपना सण जोडे येल व्हता. 3यामुये त्याना भाऊ त्याले बोलनात, “तु आठेन निंघीन यहूदीयामा जाय, म्हणजे ज्या कामे तु करस त्या तुना शिष्यसनी बी दखाले पाहिजे. 4ज्याले कोणले प्रसिध्द व्हनं ऱ्हास तो गुपचुप काहीच करस नही; तु या कामे करस ना तर स्वतः जगले प्रकट व्हय!” 5त्याना भाऊसनी बी त्यानावर ईश्वास ठेयल नव्हता.
6यावर येशु त्यासले बोलना, “मनी योग्य येळ अजुन येल नही शे, तुमनी येळ तर सर्वदा उपयोगी शे. 7जग तुमना व्देष करस नही, तर मना व्देष करतस, कारण त्यासना कामे वाईट शेतस अशी मी त्यासनाबद्दल साक्ष देस. 8तुम्हीन सणमा जा; मनी योग्य येळ आखो पुरी व्हयेल नही शे, म्हणीन मी आत्तेच या सणले जावाव नही.” 9अस त्यासले सांगीन तो गालीलमा राहीना.
मंडपना सणमा येशु
10येशुना भाऊ सणमा गयात त्यानंतर तो बी गया; पण कसा, उघडपणे नही, तर गुप्तपणे गया. 11यावरतीन तो कोठे शे अस म्हणत यहूदी लोके त्याना त्या सणमा शोध करू लागनात.
12लोकसनी गर्दीमा बी त्यानाबद्दल कुजबूज सुरू व्हयनी कोणी म्हणे, “तो चांगला माणुस शे,” तर कोणी म्हणे, “नही तो लोकसले फसाडस.” 13तरी यहूदीसना भितीमुये त्यानाबद्दल कोणीच उघडउघड बोलनं नही.
14मंग जवळपास अर्धा सण व्हवानंतर येशु मंदिरमा जाईन शिकाडु लागना. 15यावरतीन यहूदी लोकसले आश्चर्य वाटनं अनी त्या बोलनात, “हाऊ माणुस बिना शिक्षण लेता कसा काय ईतला ज्ञानी व्हई गया?”
16येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मनी शिकवण हाई मनी नही, तर ज्यानी माले धाडेल शे, त्या देवनी शे. 17त्याना ईच्छाप्रमाणे करानं अस जर कोणी मनमा आनं तर हाई शिकवणबद्दल त्याले समजी की, हाई देवपाईन शे की मी मना मननं बोली राहीनु. 18जो आपला मननं बोलस तो स्वतःनं गौरव करी लेवाले दखस; पण आपले ज्यानी धाडेल शे त्याना गौरव जो दखस तो खरा शे, अनी त्यामा काहीच अधर्म नही शे. 19मोशेनी नियमशास्त्र दिधं की नही? तरी तुमनामा कोणीच नियमशास्त्र पाळस नही. तुम्हीन माले का बरं मारी टाकाले दखी राहीनात?”
20लोकसनी गर्दी त्याले बोलनी, “तुले भूत लागेल शे! तुले कोण मारी टाकाले दखी राहीनात?”
21येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मी एक चमत्कार करा, त्यामुये तुम्हीन सर्व आश्चर्य करतस. 22सुंता मोशेपाईन नही शे तर पुर्वजसंपाईन शे, म्हणीन मोशेनी ती तुमले लाई दिधी, अनी तुम्हीन शब्बाथ दिनले पोऱ्यासनी सुंता करतस. 23#योहान ५:९मोशेना नियमशास्त्र मोडाले नको म्हणीन मनुष्यना पोऱ्यासनी सुंता शब्बाथ दिनले व्हस, तर मी शब्बाथ दिनले एक माणुसले पुर्णपणे बरं करं म्हणीन तुम्हीन मनावर संताप करतस का? 24तोंड दखीन न्याय करू नका तर धार्मीकतातीन न्याय करा.”
येशु हाऊ ख्रिस्त शे का?
25यावरतीन यरूशलेमना लोकसमातीन कितलासनी सांगं, “ज्याले या लोके मारी टाकाले दखी राहीनात तो हाऊच ना? 26दखा! तो लोकसमा उघड बोलस, अनी त्या त्याले काहीच बोलतस नही! अधिकारीसनी खरच हाऊ ख्रिस्त शे हाई वळखी तर नही ना लिधं? 27तरी हाऊ कोठेन येस हाई आमले सर्वासले माहीत शे, पण ख्रिस्त ई अनी तो कोठेन ई, हाई कोणलेच कळाव नही.”
28तवय येशु मंदिरमा शिक्षण देतांना मोठा आवाजमा बोलना, “तुम्हीन माले वळखतस अनं मी कोठला शे हाई बी तुमले खरच माहीत शे ना? तरी मी स्वतः व्हईन येल नही शे, पण ज्यानी माले धाडेल शे, तो खरा शे, तुम्हीन त्याले वळखतस नही. 29पण मी त्याले वळखस, कारण मी त्यानापाईन शे अनी त्यानी माले धाडेल शे.”
30यावरतीन त्यासनी त्याले धराले दखं, तरी कोणी त्यानावर हात टाका नही, कारण त्यानी योग्य येळ तोपावत येल नव्हती. 31तवय लोकसनी गर्दीमातीन बराच लोकसनी त्यानावर ईश्वास ठेवा अनं बोलनात, “ख्रिस्त ई तवय तो ह्यानी करेल चमत्कारसपेक्षा जास्त चमत्कार करी का?”
येशुले धराकरता शिपाईसले धाडतच
32लोकसनी गर्दीमा त्यानाबद्दल अशी कुजबूज चाली राहीनी हाई परूशीसनी ऐकं, अनी मुख्य याजक अनं परूशी यासनी त्याले धराकरता कामदार धाडात. 33येशु बोलना, “मी आखो थोडा येळ तुमनासंगे शे, मंग ज्यानी माले धाडेल शे त्यानाकडे मी निंघी जासु. 34तुम्हीन मना शोध करशात, पण मी तुमले सापडावु नही, कारण जठे मी ऱ्हासु तठे तुमनाघाई येवावनार नही.”
35यामुये यहूदी लोके आपसमा बोलनात, “हाऊ असा कोठे जाई की तो आपले सापडावं नही? तो गैरयहूदी लोकसमा पांगी जायेल आपला यहूदी लोकसकडे जाई अनी गैरयहूदी लोकसले शिकाडी का? 36तुम्हीन मना शोध करशात तरी मी तुमले सापडावं नही, अनी जठे मी ऱ्हासु तठे तुमनाघाई येवावनार नही, हाई जे त्यानी सांगं ते नेमकं काय शे?”
जिवत पाणी
37मंग सणना शेवटला म्हणजे महत्त्वना दिनले येशु उभा राहिन मोठा आवाजमा बोलना, “कोणी तिशा व्हई तर त्यानी मनाकडे ईसन पाणी पेवानं. 38जो मनावर ईश्वास ठेवस त्यानामातीन शास्त्रमा सांगेल प्रमाणे, ‘जिवत पाणीन्या नद्या वाहतीन.’” 39ज्यासनी त्यानावर ईश्वास ठेवा त्यासले पवित्र आत्मा मिळणार व्हता त्यासनाबद्दल येशु हाई बोलना; यामुये की पवित्र आत्मानं दान आत्तेपावत देवाई जायेल नव्हतं, कारण येशु अजुन त्याना गौरवमा उचलाई जायेल नव्हता.
लोकसमा फुट पडस
40लोकसना गर्दीमातीन कितला जन ह्या शब्द ऐकीसन बोलनात, “हाऊ माणुस खरोखर संदेष्टा शे!”
41कितलासनी सांगं, “हाऊ ख्रिस्त शे!”
काहीसनी सांगं, “ख्रिस्त गालीलमातीन येवाव शे का?” 42ख्रिस्त दावीदना वंशना अनं ज्या बेथलहेम गावना दावीद व्हता, त्या गावना असा येवाव शे अस धर्मशास्त्रमा सांगेल नही शे का? 43यावरतीन येशुबद्दल लोकसनी त्या गर्दीमा फुट पडनी. 44त्यामातीन कितला जन तर त्याले धराले दखी राहींतात, तरी कोणी त्यानावर हात टाका नही.
यहूदी अधिकारीसना अईश्वास
45जवय मुख्य याजक अनी परूशीसकडे शिपाई परत वनात, शिपाईसले त्या बोलनात, “तुम्हीन त्याले का बरं आणं नही?”
46शिपाईसनी उत्तर दिधं, “जसं तो बोलस तसा कोणीच माणुस कधीच त्यानामायक बोलना नही!” 47परूशीसनी त्यासले सांगं, “तुम्हीन बी फसनात का? 48अधिकारीसपैकी किंवा परूशीसपैकी एकनी तरी त्यानावर ईश्वास ठेयल शे का? 49जी हाई लोकसनी गर्दीले नियमशास्त्र माहीत नही, त्या देवना शापमा शेतस!”
50 # योहान ३:१,२ येशुकडे पहिले ई जायेल निकदेम हाऊ परूशीसपैकीच एक व्हता, तो त्यासले बोलना, 51“कोणतरी ऐकी लेवाशिवाय अनं तो काय करस यानी माहीती करी लेवाशिवाय आपलं नियमशास्त्र त्याले दोषी ठरावस का?”
52त्यासनी त्याले उत्तर दिधं, “तु बी गालीलना शे का? शोध करीसन दख की गालीलमा कोणताच संदेष्टा उत्पन्न व्हस नही.” 53मंग त्या सर्व आपआपला घर निंघी गयात.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

योहान 7: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល