योहान 6:19-20

योहान 6:19-20 AII25

मंग शिष्य पाच ते सहा किलोमीटर वल्हावा मारत मारत गयात तवय त्यासनी येशुले पाणीवरतीन चालत नावकडे येतांना दखं, अनी त्यासले भिती वाटनी. पण येशु त्यासले बोलना, “भिऊ नका, मी शे!”