योहान 6:11-12
योहान 6:11-12 AII25
येशुनी त्या भाकरी लिध्यात, अनी देवना उपकार मानीन बठेलसले वाटी दिध्यात. तसच त्या मासामातीन बी त्यासले पाहिजे तितक दिधं. त्या तृप्त व्हवानंतर, त्यानी आपला शिष्यसले सांगं, “काही बी वाया जावाले नको; म्हणीन उरेल तुकडा गोया करा.”