योहान 2:7-8

योहान 2:7-8 AII25

येशु नोकरसले बोलना, मडकामा पाणी भरा, तवय त्या त्यासनी पुर्ण भऱ्यात, तवय त्यानी त्यासले सांगं, “आते त्यामातीन काढीन लिसन भोजन कारभारीकडे लई जा.” तवय त्या लई गयात