योहान 2:15-16

योहान 2:15-16 AII25

तवय येशुनी दोरीसना एक चाबुक बनाडीन मेंढरं अनी गुरढोरं या सर्वासले मंदिरमातीन हाकली दिधं; त्यानी पैसा अदल बदल करनारासना सर्व शिक्का फेकी दिधात अनं त्यासना चौरंग पालथा करी दिधात. अनी कबुतरं ईकनारासले सांगं, “हाई आठेन काढा, मना बापना घरले व्यापारीसनं घर करू नका.”