योहान 19:26-27
योहान 19:26-27 AII25
मंग येशुनी आपली मायले अनी ज्या शिष्यवर त्यानी प्रिती व्हती त्याले जोडे उभं राहेल दखीसन मायले बोलना, “बाई, दख, हाऊ तुना पोऱ्या!” मंग तो शिष्यले बोलना, “दख, हाई तुनी माय!” ती येळपाईन त्या शिष्यनी तिले आपला घर ऱ्हावाले लई गया.