योहान 17
17
येशुनी शिष्यसकरता प्रार्थना
1या गोष्टी बोलानंतर येशुनी वर आकाशकडे दृष्टी करीसन बोलना, “हे पिता, येळ येल शे; पोऱ्यानी तुना गौरव कराले पाहिजे म्हणीसन तु आपला पोऱ्यानं गौरव कर.” 2जे तु पुत्रले देयल शे ते सर्वासले त्यानी सार्वकालिक जिवन देवाले पाहिजे, यानाकरता तु मनुष्यसवर त्याले अधिकार देयलच शे. 3सार्वकालिक जिवन हाईच शे की त्यासनी, तु एकच सत्य देव त्या तुले, अनं ज्याले तु धाडेल शे, त्या येशु ख्रिस्तले वळखावं. 4जे काम तु माले कराकरता दिधं ते पुरं करीसन मी पृथ्वीवर तुनं गौरव प्रकट करेल शे. 5तर आते हे पिता, जग व्हवाना पहिले जे मनं गौरव तुनाजोडे व्हतं, त्यानावरतीन तु तुनाजोडेन मनं गौरव कर.
6ज्या माणसे जगमा तु माले दिधात त्यासले मी तुनं नाव प्रकट करेल शे; त्या तुना व्हतात अनी तु त्या माले दिधात; अनी त्यासनी तुनं वचन पाळेल शे. 7आते त्यासले समजेल शे की जे काही तु माले देयल शे ते सर्व तुनाकडतीन शे. 8कारण ज्या वचने तु माले दिधात त्या मी त्यासले देयल शे; त्यासनी ते स्विकार करं; मी तुनाकडतीन वनु हाई त्यासनी खरोखर वळखं अनी तु माले धाडेल शे असा त्यासनी ईश्वास धरा.
9त्यासनाकरता मी प्रार्थना करस; मी जगकरता प्रार्थना करस नही; तर ज्या तु माले देयल शे त्यासनाकरता; कारण त्या तुना शेतस. 10जे मनं ते सर्व तुनं शे अनी जे तुनं ते मनं शे अनी त्यासनामा मनं गौरव व्हयेल शे. 11यापुढे मी जगमा नही, त्या जगमा शेतस; मी तुनाकडे येस, हे पवित्र पिता, तु माले देयल आपला नावमा त्यासले सांभाळ, यानाकरता की जसं आपण एक शेतस तसं त्यासनी एक व्हवाले पाहिजे. 12#योहान १३:१८जोपावत मी त्यासनासंगे व्हतु तोपावत तु माले देयल तुना नावमा मी त्यासले राखं, त्यासना संभाळ करा, अनी नाशना पोऱ्याशिवाय त्यासनामातीन कोणाच नाश व्हयना नही, यानाकरता की शास्त्रलेख पुरा व्हवाले पाहिजे. 13पण आते मी तुनाकडे येस; अनी त्यासना मनमा मना आनंद परीपुर्ण भेटाले पाहिजे म्हणीसन मी जगमा या गोष्टी सांगस. 14मी तुनं संदेश त्यासले देयल शे, जगनी त्यासना व्देष करा; कारण जसं मी या जगना नही तसा त्या बी जगना नहीत. 15तु त्यासले जगमातीन काढी ले अशी मी ईनंती करी नही राहीनु, तर तु त्यासले एक दुष्टपाईन सांभाळ, अशी ईनंती करी राहीनु. 16जसं मी जगना नही तसा त्या बी जगना नहीत. 17तु सत्यमा त्यासले पवित्र कर; तुनं वचन हाईच सत्य शे. 18जसं तु माले जगमा धाडं तसं मी बी त्यासले जगमा धाडेल शे. 19मी त्यासनाकरता स्वतःले तुनाकरता अर्पीन पवित्र करस, यानाकरता की त्यासनी बी सत्यतीन तुनाकरता पवित्र व्हवाले पाहिजे.
20मी फक्त त्यासनाकरता नही, तर त्यासना संदेशसवरतीन ज्या मनावर ईश्वास ठेवतस त्यासनाकरता बी प्रार्थना करस. 21यानाकरता हि प्रार्थना करस की त्या सर्वासनी एक व्हवाले पाहिजे; हे पिता, जसं तु मनामा अनं मी तुनामा शे तसं त्यासनी बी आपलामा एक व्हवाले पाहिजे, यानाकरता की तु माले धाडेल शे असा ईश्वास जगनी धराले पाहिजे. 22तु जे गौरव माले देयल शे ते मी त्यासले देयल शे, यानाकरता की जसं आपण एक शेतस, तसं त्यासनी बी एक व्हवाले पाहिजे. 23म्हणजे मी त्यासनामा अनी तु मनामा; यानाकरता की त्यासनी एक व्हईसन पुरं व्हवाले पाहिजे अनी त्यावरतीन जगनी वळखी लेवाले पाहिजे की तु माले धाडेल शे, अनी जशी तु मनावर प्रिती करी तशी त्यासनावर बी प्रिती करी.
24हे पिता मनी अशी ईच्छा शे की, तु ज्या माले देयल शे त्यासनी बी जठे मी शे तठे मनाजोडे ऱ्हावाले पाहिजे, यानाकरता की जे मनं गौरव तु माले देयल शे ते त्यासनी दखाले पाहिजे; कारण जगनी स्थापना व्हवाना पहिले तु मनावर प्रिती करी. 25हे न्यायसंपन्न पिता! जगनी तुले वळखं नही, मी तुले वळखं; अनी तु माले धाडेल शे अस यासनी वळखं. 26मी तुनं नाव त्यासले सांगं अनी सांगत ऱ्हासु; यानाकरता की जी प्रिती तु मनावर करी ती त्यासनामा ऱ्हावाले पाहिजे अनी मी बी त्यासनामा ऱ्हावाले पाहिजे.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
योहान 17: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: