योहान 17:22-23
योहान 17:22-23 AII25
तु जे गौरव माले देयल शे ते मी त्यासले देयल शे, यानाकरता की जसं आपण एक शेतस, तसं त्यासनी बी एक व्हवाले पाहिजे. म्हणजे मी त्यासनामा अनी तु मनामा; यानाकरता की त्यासनी एक व्हईसन पुरं व्हवाले पाहिजे अनी त्यावरतीन जगनी वळखी लेवाले पाहिजे की तु माले धाडेल शे, अनी जशी तु मनावर प्रिती करी तशी त्यासनावर बी प्रिती करी.