योहान 11:43-44
योहान 11:43-44 AII25
अस बोलीन त्यानी मोठा आवाजमा हाक मारीन बोलना, “लाजरस, बाहेर ये!” तवय तो मरेल माणुस बाहेर वना, त्याना हात पाय प्रेतवस्त्रसघाई बांधेल अनी तोंड रूमालघाई गुंढाळेल व्हतं. येशुनी त्यासले सांगं, “याले मोकळ करा अनी जाऊ द्या.”