योहान 10
10
मेंढपायना दृष्टांत
1येशु बोलना, “मी तुमले खरंखरं सांगस, जो मेंढरसना वाडामा दारघाई मझार नही जाता दुसरी कडतीन चढीन जास तो चोर अनी लुटारू शे.” 2जो दारमाईन मझार जास तो मेंढरसना मेंढपाय शे. 3व्दारपाळ त्यानाकरता दार उघडस; मेंढरं त्यानी वाणी ऐकतस, तो आपला मेंढरसले ज्याना त्याना नावतीन हाक मारस अनी त्यासले बाहेर लई जास. 4अनी जवय तो आपला सर्व मेंढरं बाहेर काढानंतर तो त्यासनापुढे चालस, अनी मेंढरं त्याना मांगे चालतस, कारण त्या त्यानी वाणी वळखतस 5त्या परकाना मांगे जावावुत नही; तर त्यानापाईन पयतीन, कारण त्या परकानी वाणी वळखतस नही.
6हाऊ दृष्टांत येशुनी त्यासले सांगा, तरी ज्या गोष्टी तो त्यासनासंगे बोलना त्या काय शेतस हाई त्यासले समजनं नही.
येशु उत्तम मेंढपाय
7यामुये येशु त्यासले परत बोलना, “मी तुमले खरंखरं सांगस; की मी मेंढरंसना दार शे. 8ज्या मना पहीले वनात त्या सर्व चोर अनी लुटारू शेतस, त्यासनी आज्ञा मेंढरंसनी ऐकी नही. 9मी दार शे; मनाद्वारे कोणी मझार जाई तर त्या वाचतीन; त्या मझार येतीन अनं बाहेर जातीन अनी त्यासले चारा खावाले भेटी. 10चोर येस तो फक्त चोरी, घात अनी नाश कराना या हेतुतीन येस; मी यानाकरता येल शे की, त्यासले जिवन भेटावं अनी भरपुर भेटावं.”
11“मीच उत्तम मेंढपाय शे, उत्तम मेंढरंसकरता आपला जीव देस. 12जो मेंढपाय नही अनी ज्याना स्वतःना मेंढरं नहीत, असा मजुर जो ऱ्हास, तो लांडगाले येतांना दखीन पळी जास; अनी लांडगा त्यासनावर झडप घालीन मेंढरसनी दाणादाण करस. 13मजुर पळी जास कारण तो मजुरच शे अनी त्याले मेंढरंसनी काळजी नही. 14#मत्तय ११:२७; लूक १०:२२मी उत्तम मेंढपाय शे, मना मेंढरंसले मी वळखस अनी मना मेढरं माले वळखतस. 15तसच जसं बाप माले वळखस अनी मी बापले वळखस अनी मी मेंढरंसनाकरता मना जीव देस. 16ज्या मेंढवाडामधला नहीत असा मना दुसरा बी मेंढरं शेतस, माले त्यासले बी आणनं शे; त्या मनी वाणी ऐकतीन, मंग एक कळप, एक मेंढपाय अस व्हई.”
17“बाप मनावर प्रेम करस कारण की, मी मना जीव परत लेवाकरता देस. 18कोणी मनाकडतीन जिवन हिसकावु नही शकस, तर मी ते स्वतःवहीन देस; माले जिवन देवाना बी अधिकार शे अनी ते परत लेवाना बी अधिकार शे, हाई आज्ञा माले मना बापकडतीन प्राप्त व्हयेल शे.”
19या शब्दसवरतीन यहूदी लोकसमा परत फुट पडनी. 20त्यासनामातीन बराचजन बोलनात, “त्याले भूत लागेल शे! तो येडा शे! त्यानं तुम्हीन का बरं ऐकतस?”
21पण बाकीना बोलनात, “ह्या वचनं भूत लागेलना नहीत, भूतले आंधयाना डोया उघडता येतस का?”
येशुले नाकारनं
22जवय हिवाळा व्हता तवय यरूशलेममा मंदिरना अर्पणना सण साजरा व्हई राहिंता. 23अनी येशु मंदिरमझार शलमोनना वरांडामा फिरी राहींता, 24तवय यहूदी लोकसनी त्याले घेरी लिधं अनी सांगं, “तु कोठपावत आमले संशयमा ठेवशी? तु ख्रिस्त व्हशी तर आमले स्पष्ट सांग.”
25येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मी तुमले सांगं तरी तुम्हीन ईश्वास ठेवतस नही; ज्या कामे मी मना बापना अधिकारतीन करस त्या मनाबद्दल साक्ष देतस; 26तुम्हीन ईश्वास ठेवतस नही, कारण तुम्हीन मना मेंढरंसपैकी नही 27मना मेंढरं मनी वाणी ऐकतस; मी त्यासले वळखस अनं त्या मनामांगे येतस. 28मी त्यासले सार्वकालिक जिवन देस, त्यासना कधीच नाश व्हवाव नही, अनी कोणी त्यासले मनाकडतीन हिसकाई लेवाव नही. 29ज्यानी त्या माले देयल शेतस तो मना बाप सर्वातीन मोठा शे अनी बापकडतीन त्यासले कोणाघाईच हिसकाईन लई जाता येवाव नही. 30मी अनी बाप #10:30 बाप देवबापएकच शे.”
31तवय यहूदी लोकसनी त्याले दगडमार कराकरता परत दगडी उचलात. 32येशुनी त्यासले सांगं, “मी बापनी सांगेल बराचसा चांगला कामे तुमले दखाडेल शेतस; त्यामातीन कोणता काममुये तुम्हीन मानावर दगडमार कराले दखी राहिनात?”
33त्यासनी त्याले उत्तर दिधं, “चांगला कामसकरता आम्हीन तुले दगडमार करतस नही, पण तु देवनी निंदा करस त्याकरता, तु मानव राहीसन स्वतःले देव म्हणी लेस यानाकरता.”
34येशुनी त्यासले उत्तर दिधं, “तुमना नियमशास्त्रमा असं लिखेल शे, ज्यामा देव सांगसं की, ‘तुम्हीन देव शेतस.’” 35आमले माहीत शे की, शास्त्रमा जे म्हणेल शे ते सत्य शे, ज्यासले देवनं वचन प्राप्त व्हयनं त्यासले त्यानी देव म्हणेल शे. 36तर ज्याले बापनी नेमीन जगमा धाडं त्याले म्हणजे माले, मी देवना पोऱ्या शे अस सांगामुये, मी देवनी निंदा करस अस तुम्हीन म्हणतस का? 37मी मना बापनी सोपेल कामे करस नही व्हई तर मना ईश्वास करू नका. 38पण मी जर काम करस तरी मना ईश्वास करू नका, पण त्या कामसमुये तरी ईश्वास ठेवा अनी वळखीन समजी ल्या की, “बाप मनामा शे अनी मी बापमा शे.”
39त्या परत त्याले धराले दखु लागनात, पण येशु त्यासना हातमातीन निसटीन निंघी गया.
40 #
योहान १:२८
येशु परत यार्देन नदीना पलीकडे, योहान बाप्तिस्मा करे त्या ठिकाणवर गया अनं तठे राहीना. 41तवय त्यानाकडे बराचसा लोके वनात; त्या बोलनात, “योहाननी काही चमत्कार करात नही खरं शे; पण योहाननी यानाबद्दल जे काही सांगेल व्हतं ते सर्व खरं शे.” 42तठे बराचसा लोकसनी त्यानावर ईश्वास ठेवा.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
योहान 10: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: