इब्री 6:18

इब्री 6:18 AII25

असा दोन गोष्टी त्यानं वचन अनी शपथ ज्या बदलतस नही, अनी या गोष्टीसबद्दल देव खोटं बोलू शकस नही. तर ज्या आमले त्यानामा संरक्षण भेटेल शे त्या आम्हीन जी आशा आमनासमोर ठेयल शे तिले दृढ धरीसन ऱ्हावाकरता भलताच उत्साहीत व्हयेल शेतस.