इब्री 2:14

इब्री 2:14 AII25

जसा “लेकरं” एकच रक्तमासना व्हतात तसाच तो पण त्यासनामायक रक्तमासना व्हयना. यानाकरता की मरणवर धनीपण करनारा म्हणजे सैतान, याले आपला मरणतीन नष्ट करी देवानं.