इब्री 11:8-9
इब्री 11:8-9 AII25
अब्राहामले पाचारण व्हवानंतर जे ठिकाण त्याले वतन म्हणीन मिळणार व्हतं तठे जावाकरता तो ईश्वासतीन तयार व्हयना अनी आपण कोणता देशमा जाई राहीनु हाई त्याले माहीत नव्हतं तरी तो निंघी गया. ईश्वासतीन तो देवनी वचन देयल देशमा परकानामायक जाईसन राहीना, त्याच वचनना सोबती वारसदार इसहाक अनं याकोब यासनामायक तो तंबुमा राहीना.