इब्री 11:24-27

इब्री 11:24-27 AII25

मोशेनी प्रौढ व्हवानंतर स्वतःले फारोनी पोरना पोऱ्या म्हणनं हाई ईश्वासतीन नाकारी दिधं. पापनं क्षणभरनं सुख भोगापेक्षा त्यानी देवना लोकससंगे दुःख भोगनं पसंद करं. ख्रिस्तमुये अपमान सोसनं हाई मिसर देशना धनपेक्षा उत्तम संपत्ती शे अस त्यानी मानं, कारण त्यानी नजर भावी प्रतीफळवर व्हती. मोशे राजाना क्रोधले भ्यायना नही अनी ईश्वासतीन मिसर देश सोडा, कारण जो अदुश्य शे त्याले जस तो दखी राहीना असा त्यानी धीर धरा.