इब्री 10:26-27

इब्री 10:26-27 AII25

कारण सत्यनं ज्ञान भेटानंतर आपण जाणीबुजीसन पाप करं तर पापसबद्दल यानापुढे यज्ञ व्हनार नही. न्याय व्हवानी भयंकर अशी मार्गप्रतीक्षा अनी विरोधकसले नष्ट करी टाकी असा अग्नीप्रकोप राखीन ठेयल शे.