इब्री 1

1
देवना शब्द त्याना पोऱ्याकडतीन
1देव भुतकाळमा बराचदावं अनं येगयेगळा प्रकारतीन आपला पुर्वजससंगे #1:1 संदेष्टा देवना संदेश सांगणारासंदेष्टासनाद्वारा बोलना, 2तो या शेवटला दिनसमा आपलासंगे आपला पोऱ्याद्वारा बोलेल शे, देवनी त्याले सर्व वस्तुसना वारीस करेल शे अनी त्यानाद्वारा त्यानी सर्व सृष्टी उत्पन्न करेल शे. 3हाई त्यानं गौरवनं तेज अनं त्याना स्वरूपना प्रतिरूप शे, अनी आपला सामर्थ्यना वचनतीन सर्व वस्तुसले संभाळस. लोकसना पापसनी क्षमा करावर तो स्वर्गमा राजाधिराज जो ईश्वर त्याना उजवीकडे बठना.
देवना पोऱ्यानं श्रेष्ठपण
4जेवढ पोऱ्याले देवदूतसपेक्षा वारस हक्कतीन श्रेष्ठ नाव भेटेल शे, तेवढाघाई तो त्यासनापेक्षा जास्त श्रेष्ठ व्हयना. 5देवनी कोणता देवदूतले कधी अस सांगं;
“तु मना पोऱ्या शे,
आज मी तुले जन्म देयल शे”
अस तो कोणताच देवदूतबद्दल बोलना नही
अनी परत हाई, “मी त्याना पिता असा व्हसु,
अनी तो मना पोऱ्या असा व्हई.”
6पण जवय देव आपला जेष्ठ पोऱ्याले जगमा धाडी त्या येळबद्दल तो असं म्हणस;
“देवना सर्व दूत त्यानी आराधना करोत.” 7पण देवदूतसबद्दल देव अस सांगस,
“तो आपला देवदूतसले हवा
अनी आपला सेवकसले अग्नीज्वाला अस बनाडस.”
8परमेश्वर, पोऱ्याबद्दल तो अस म्हणस;
“हे परमेश्वर तुना राज्य सदासर्वकाळ टिकी,
तु लोकसवर न्यायीपणतीन राज्य करशी.”
9 # 1:9 स्त्रोत्र 45:6-7 तु, जे चांगलं शे त्यावर प्रेम अनी जे वाईट शे,
त्यानासंगे वैरी करेल शे,
यामुये हे परमेश्वर, तुना परमेश्वरनी, तुना सोबतीसपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलना अभिषेक तुले करेल शे,
10तो आखो म्हणस;
“हे परमेश्वर, तु सुरवातले पृथ्वीना पाया घाला,
अनी आकाश तुना हातनघाई बनाडेल शे.
11ते नष्ट व्हई जाई, पण तु कायम राहशी,
ते सर्व कपडानामायक झिजाई जाई,
12तु त्यासले सदरानामायक गुंडाळी टाकशी,
अनी ते कपडानामायक बदली बी जातीन,
पण तु तसाच राहशी, तु सर्वकाळ जिवतच ऱ्हाशी.”
13देवनी कोणता देवदूतबद्दल अस कधी म्हणं;
“मी तुना शत्रुसले तुना पायखाल तुना पदासन करापावत तु मना उजवीकडे बैस.”
14तर देवदूत कोण शेतस? देवदूत देवनी सेवा करनारा आत्मा शेतस अनी तारण भेटणारा लोकसनी मदत कराकरता ते देवनी धाडेल शेतस.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

इब्री 1: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល