उत्पती 8
8
जलप्रलयना शेवट
1मंग परमेश्वरनी देवनी नोहा अनं तारूमा त्यानासोबत ज्या वनपशु अनी ग्रामपशु व्हतात या बठासनी आठवन करी. देवनी पृथ्वीवर वारा सोडा, तवय पाणी ओसरू लागनं. 2जलप्रलयना झरा अनी आकाशना दारे बंद व्हयनात अनी आकाशमाईन पाऊसनी झडी थांबनी. 3पृथ्वीवरना पाणी एकसारखा थांबत गया, दिडशे दिन सरावर पाणी ओसरत गया. 4सातवा महिनाना सतरावा दिनले अरारात डोंगरवर तारू टेकायनं. 5दहावा महिनापावत पाणी एकसारखं ओसरी ऱ्हाईंत; अनं दहावा महिनाना पहिला दिनले डोंगरना माथा दखावु लागना.
6याले चाळीस दिन लोटावर नोहानी तारूले जी खिडकी करेल व्हती ती त्यानी उघाडी. 7अनी त्यानी एक कावळा बाहेर सोडं; तो पृथ्वीवरना पाणी सुकास तोपावत इकडे तिकडे फिरत राहिना. 8मंग त्यानी जमिन वरनं पाणी आटनं की नही हाई दखाकरता त्यानी एक कबुतर बाहेर सोडं; 9त्या कबुतरले पाय टेकाले कोठेच आधार भेटना नही म्हणीन ते त्यानाकडे तारूनाजोडे परत वनं; कारण सर्वीच पृथ्वीना पाठवर अजुन बी पाणी व्हतं; तवय नोहानी आपला हात बाहेर काढीसन त्याले धरीसन आपलाजोडे तारूमा लिधं. 10त्यानी अजुन सात दिन वाट दखीसन त्या कबुतरले तारूमाईन परत बाहेर सोडा; 11संध्याकाळले ते कबुतर त्यानाकडे परत वनं, ते त्याना चोचमा जैतुन झाडना नुकताच फुटेल पान शे अश त्याले दखायनं, नोहाले त्यावरीन समजनं की, पृथ्वीवरलं पाणी आते आटी जायेल शे. 12त्यानी अजुन सात दिन थांबीसन त्या कबुतरले परत सोडं; तवय ते त्यानाकडे परत फिरीन वनं नही. 13नोहाना सहाशेएक वरीसना पहिला महिनाना पहिला दिनले पृथ्वीवरलं पाणी सुकी गयं तवय नोहानी तारूनं छप्पर काढीसन दखं ते, पृथ्वीना जमिनना भाग सुकी जायेल शे, अश त्याले दिसनं. 14दुसरा महिनाना सत्ताविसावा दिनले जमीन खडखडीत वाळनी.
15मंग परमेश्वर देव नोहाले बोलना, 16"तु तुनी बायको, पोऱ्या अनं सुना यासले लिसन तारूमाईन बाहेर निंघ. 17पक्षी, पशु अनं भुमीवर रांगनारा सर्वा यासनापाईन ज्या प्राणी तुनासोबत शेतस, त्या सर्वासले बाहेर आणं, म्हणजे पृथ्वीवर त्यासनी संतति विपुल व्हई ते फलद्रूप व्हईसन पृथ्वीवर बहुगुणित व्हतीन. 18तवय नोहा त्यानी बायको, पोऱ्या अनं सुना यासले लिसन बाहेर निंघना. 19प्रत्येक पशु, प्रत्येक रांगनारा प्राणी, प्रत्येक पक्षी अश पृथ्वीवर संचार करनारा प्राणी जातप्रमाणे तारूमाईन बाहेर निंघनात.
नोहा कडतीन होमार्पण
20नंतर नोहानी परमेश्वरकरता एक वेदी बांधी अनी सर्वा शुध्द पशु अनं सर्वा शुध्द पक्षी यासमाईन काही लिसन त्या वेदीवर त्यासनं होमार्पण करं. 21परमेश्वर त्या वेदीवरना सुवास लिसन आपला मनमा बोलना, मानवमुये मी आठेनपुढे भुमीले कधीच शाप देवाव नही; कारण मानवना मनमाधल्या कल्पना जन्मपाईनच दुष्ट ऱ्हातस; तर मी आत्ताना सारखा परत सर्वा जिवसना नाश करावु नही. 22पृथ्वी राही तोपावत पेरणी अनं कापणी, थंडी अनं ऊन, उन्हाळा अनं हिवाळा, दिन अनं रात हाई व्हवाशिवाय ऱ्हावावुत नही.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
उत्पती 8: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: