उत्पती 7
7
जलप्रलय
1मंग परमेश्वरनी नोहाले सांगं, "तु आपला सर्वा कुटुंबनासंगे तारूमा जाय; कारण मी दखेल शे की, हाई पिढीमा तुच मनासमोर नितीमान शे. 2सर्वा शुध्द पशुमातीन नरमादी सात सात अनी अशुध्द पशुपाईन दोन दोन संगे ले 3अनी आकाशमाधला पक्षीमातीन नरमादी सात सात संगे ले; म्हणजेच त्यानामुये पृथ्वीवर त्यासनं जाती टिकी राही. 4अजुन सात दिनना अवकाश शे; मंग मी पृथ्वीवर चाळीस दिन अनं चाळीस रात पाणी पाडसु, अनी मी बनाडेल जमीनवरनं सर्वकाही नष्ट करसु." 5तवय नोहानी परमेश्वरनी सांगेल प्रमाणे सर्वकाही करं.
6पृथ्वीवर जलप्रलय व्हयना त्या येळले नोहा सहाशे वरीसना व्हता. 7काईननं वंशजहाऊ जलप्रलय जोडे वना म्हणीसन नोहा त्याना पोऱ्या, बा#मत्तय 24:38; लूक 17:27यको अनं सुनासले लिसन तारूमा गया. 8शुध्द अनं अशुध्द पशुपक्षी अनं जमीनवर रांगनारा सर्वा प्राणी यासमाईन, 9नर अनं मादी अश जोडीजोडीतीन, देवनी नोहाले आज्ञा करेल प्रमाणे त्या तारूमा त्यानाकडे गयात. 10सात दिननंतर प्रलयनं पाणी पृथ्वीवर वनं. 11नोहा सहाशे वयना व्हता तवय दुसरा महिनाना सतरावा दिनले महाजलाशयना सर्वा झरा फुटनात अनी आकाशना दार उघडी गयात. 12चाळीस दिन अनं चाळीस रात पाऊसनी झडी लाई.
13याच दिनले नोहा, अनी त्याना पोऱ्या शेम, हाम, अनं याफेथ, त्यासनासोबत नोहानी बायको अनं त्याना तिनी सुना बी तारूमा गयात. 14त्या सगया अनी प्रत्येक जातीना वनपशु, प्रत्येक जातीना ग्रामपशु, प्रत्येक जातीना रांगनारा प्राणी अनं प्रत्येक जातीना उडनारा पक्षी अनी सर्व जातीना पक्षी बी तारूमा गयात. 15सर्वा देहधारी प्राणीस पाईन एक एक नोहाना जोडे तारूमा गयात. 16देवनी नोहाले आज्ञा करेल प्रमाणे सर्वा देहधारी प्राणीसमातीन एक एक नरमादी तारूमा गयात; मंग परमेश्वरनी तारूनं दार बंद करं.
17पृथ्वीवर जलप्रलय चाळीस दिन अनं चाळीस रात चालना, अनी पाणी वाढामुये तारू जमीन सोडीसन पाणीवर तरंगु लागना. 18जलप्रलय व्हईसन पृथ्वीवर पाणी भलतच वाढनं अनी तारू पाणीना वरला भागवर तरंगत चालत राहिनं. 19पृथ्वीवर पाणीना भलताच जोर व्हयना अनं त्यानामुये आकाशखालना सर्वा उचा डोंगरं बुडनात. 20जलप्रलयना पाणी त्यासनावर पंधरा हात चढना; याप्रमानी सर्वा डोंगरं झाकाई गयात. 21तवय पृथ्वीवर जिवत राहनारा सर्वा प्राणी म्हणजे पक्षी, ग्रामपशु, वनपशु, पृथ्वीवर गजबजून राहनारा सर्वा जिव जंतु अनं सर्वा मानव मरण पावनात. 22ज्यासना नाकमा जिवनना श्वास व्हता त्या सर्वा कोरडा जमीनवरला जलप्रलयमा सापडीसन मरी गयात. 23पृथ्वीवर राहनारा सर्वा काही म्हणजे मानव, पशु, रांगनारा प्राणी अनं आकाशमाधला पक्षी या सर्वासना देवनी नाश करा, त्या सर्वा पृथ्वीवरीन नष्ट व्हयनात; नोहा अनं त्यानासोबत ज्या व्हतात तेवढाच मात्र वाचनात. 24दिडशे दिनपावत जलप्रलयनं पाणी पृथ्वीवर राहिनं.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
उत्पती 7: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025